मोबाईल......बंदपडलेला
अरे ऐक ना.....किती दिवस झाले
माझा मोबाईल बंद पडलाय
ना विकता येत ना फेकता येत
त्यात तुझा I LOVE U चा sms दडलाय
दूकानदार म्हणतो कसा मला
सर्व memory delete होईल
काहीच recover होणार नाही
data lost होवुनच हा कामी येईल
तुझे ते messages, हसरे फोटो
कुठे save झालेत ते नाही माहित
display च खराब झालाय तर
आत्ता मला कधीच दिसणार नाहीत
पण असुदेत......तसाच त्याला
मी जपून ठेवलाय तो बंद पडलेला
घेतला नविन मोबाईल तरीही
त्यात तुझा I LOVE U चा sms आहे दडलेला.
अरे ऐक ना.....किती दिवस झाले
माझा मोबाईल बंद पडलाय
ना विकता येत ना फेकता येत
त्यात तुझा I LOVE U चा sms दडलाय
दूकानदार म्हणतो कसा मला
सर्व memory delete होईल
काहीच recover होणार नाही
data lost होवुनच हा कामी येईल
तुझे ते messages, हसरे फोटो
कुठे save झालेत ते नाही माहित
display च खराब झालाय तर
आत्ता मला कधीच दिसणार नाहीत
पण असुदेत......तसाच त्याला
मी जपून ठेवलाय तो बंद पडलेला
घेतला नविन मोबाईल तरीही
त्यात तुझा I LOVE U चा sms आहे दडलेला.