दहशतवाद लावतोय
आपल्या संस्कृतीला सुरुंग
ठार मारा अफजल , कसाबला
कशाला बाटवताय तुरुंग
माणुसकीला काळिमा फसणार
कृत्य केलं त्यांनी
कसाब मागतोय खायला
आता चिकन आणि बिर्याणी
अशा या नराधमाना
फुकट कशासाठी पोसायच
द्या आम आदमी च्या हाती
नाहीतर फासावर तरी लटकवायच
दहशतवादा विरूद्ध लढण्यासाठी
चला एक होऊ सारे
शेजारी म्हणून कशासाठी ठेवायचे
हे अस्तनीतले निखारे
- विवेक शेळके
आपल्या संस्कृतीला सुरुंग
ठार मारा अफजल , कसाबला
कशाला बाटवताय तुरुंग
माणुसकीला काळिमा फसणार
कृत्य केलं त्यांनी
कसाब मागतोय खायला
आता चिकन आणि बिर्याणी
अशा या नराधमाना
फुकट कशासाठी पोसायच
द्या आम आदमी च्या हाती
नाहीतर फासावर तरी लटकवायच
दहशतवादा विरूद्ध लढण्यासाठी
चला एक होऊ सारे
शेजारी म्हणून कशासाठी ठेवायचे
हे अस्तनीतले निखारे
- विवेक शेळके
No comments:
Post a Comment