काही क्षणाचं का होईना
असं आयुष्य जगावं
फुलपाखरासारख स्वच्छंदी
उन पावसासारख असाव
चिखलातील कमळासारख उमलाव
पाण्यासारख खळखळाव
सुख दुखातून जाताना
नव्या पालाविवानी बहराव
असं आयुष्य जगावं
काही क्षणाचं का होईना
पण अजरामर व्हावं
फुल होऊन सुगंध द्यावं
चंदनापरी अखंड झिजाव
परीस बनून दुर्बलांना
प्रगतीपथावर न्याव
काही क्षणाचं का होईना
पण असं आयुष्य जगावं
- विवेक शेळके
असं आयुष्य जगावं
फुलपाखरासारख स्वच्छंदी
उन पावसासारख असाव
चिखलातील कमळासारख उमलाव
पाण्यासारख खळखळाव
सुख दुखातून जाताना
नव्या पालाविवानी बहराव
असं आयुष्य जगावं
काही क्षणाचं का होईना
पण अजरामर व्हावं
फुल होऊन सुगंध द्यावं
चंदनापरी अखंड झिजाव
परीस बनून दुर्बलांना
प्रगतीपथावर न्याव
काही क्षणाचं का होईना
पण असं आयुष्य जगावं
- विवेक शेळके
No comments:
Post a Comment