हे भगवंता माझ्या देवा
जगतोय मी कसा बसा
पापी भ्रष्टाचारयांचा
हिसाब लावायचा कसा
लाखोंचा खर्च त्यांच्यावर
पण गरीब आमचे उपाशी
गरिबाने खायचे पामतेल
अन भाष्टचारी जेवतात तुपाशी
करोडोंचा कर बुडवणारयाला
होतो लाखांचाच दंड
बाकीचे पैसे गेले कुठे
गळतंय कुठ हे भांड
नियमित कर भरणारे
पण तरीही ठरतात दोषी
मस्तवाल भ्रष्टाचारी म्हणजे
देश पोखरणारया घुशी
- विवेक शेळके
जगतोय मी कसा बसा
पापी भ्रष्टाचारयांचा
हिसाब लावायचा कसा
लाखोंचा खर्च त्यांच्यावर
पण गरीब आमचे उपाशी
गरिबाने खायचे पामतेल
अन भाष्टचारी जेवतात तुपाशी
करोडोंचा कर बुडवणारयाला
होतो लाखांचाच दंड
बाकीचे पैसे गेले कुठे
गळतंय कुठ हे भांड
नियमित कर भरणारे
पण तरीही ठरतात दोषी
मस्तवाल भ्रष्टाचारी म्हणजे
देश पोखरणारया घुशी
- विवेक शेळके
No comments:
Post a Comment