सर्वांनाच कळत नसत
आयुष्य कसं जगायचं असत
एक एक पाऊल टाकताना
शील कसं जपायचं असत
सर्वांनाच कळत नसत
माणूस कसं बनायचं असत
मानुसकीनेच माणसाला जिंकायचं असत
सर्वांनाच कळत नसत
दुख कसं पचवायच असत
हसऱ्या मुखवट्या मागे कसं लपवायचं असत
सर्वांनाच कळत नसत
आयुष्य कसं जगायचं असत
आयुष्याकडे कसं बघायचं असत .
- विवेक शेळके
आयुष्य कसं जगायचं असत
एक एक पाऊल टाकताना
शील कसं जपायचं असत
सर्वांनाच कळत नसत
माणूस कसं बनायचं असत
मानुसकीनेच माणसाला जिंकायचं असत
सर्वांनाच कळत नसत
दुख कसं पचवायच असत
हसऱ्या मुखवट्या मागे कसं लपवायचं असत
सर्वांनाच कळत नसत
आयुष्य कसं जगायचं असत
आयुष्याकडे कसं बघायचं असत .
- विवेक शेळके
No comments:
Post a Comment