माझ्या कविता माझा श्वास
Monday, October 6, 2014
आई असते.....
माझी कविता
-आई असते.....
आई असते वृक्ष मायेचा
आई असते छाया
आई निर्मल झरा पाण्याचा
आई असते कोमल काया
आई असते आधार वड
आई असते श्वास
आई असते प्रेमळ आसरा
आई देवाचा वास
!!!!!
@
विवेक शेळके
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment